Home About Us Book Releases News & Reviews Booklist Distributors
Publishing with us Careers Readers Feedback Contact Us Sister Concern
   >>New Arrival
>>
>>

योगवासिष्ठ
Subject : Marathi
Language : Marathi
Author : वे.शा.सं.कै. रघुनाथ भास्कर पावगीशास्त्री
Binding : NA
First Edition : 01/06/2014
Current Edition : 01/06/2014
Size : १/८ क्राऊन
Price : 450
Web Price : 450
News & Reviews
Awards
About Author
000000000
    अत्युच्चकोटीचा ज्ञान-विज्ञान ग्रंथ ग्रंथात मांडलेल्या सिद्धान्तानुसार शुद्धचैतन्यस्वरूप परब्रह्म हेच अंतिम सत्य व हीच एकमेव सत्ता. या ग्रंथामध्ये आत्मा-परमात्मा, जीव-जगत्, बंधन-मोक्ष, पुरुषार्थ-दैव अशा गूढ विषयांवर गोष्टीरूप दृष्टान्त सांगून सुंदर विवेचन केले आहे. दैव म्हणजे दुसरे काहीही नसून पूर्वजन्मीच्या व आतापर्यंत केलेल्या शुभ व अशुभ प्रयत्नांचेच फल आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी चांगलीच कर्मे करावीत म्हणजे लवकर किंवा उशिरा परिणामतः त्यांचे शुभफलच प्राप्त होईल.
Home | About us | Book Releases | News & Reviews | Booklist | Distributors | Publishing with us | Careers | Readers Feedback | Contact us | Sister Concern
Designed by Merven Technologies © Copyright, All rights reserved Disclaimer