Home About Us Book Releases News & Reviews Booklist Distributors
Publishing with us Careers Readers Feedback Contact Us Sister Concern
   >>New Arrival
>>
>>

विज्ञानदृष्टि
Subject : Marathi
Language : Marathi
Author : डॉ. कृष्ण माधव घटाटे
Binding : NA
First Edition : 01/06/2014
Current Edition : 01/06/2014
Size : १/८ डेमी
Price : 195
Web Price : 195
News & Reviews
Awards
About Author
000000000
    श्रीगुलाबरावमहाराज ‘प्रज्ञाचक्षु‘, ‘मधुराद्वैताचार्य’ व ‘समन्वयमहर्षि’ म्हणून सर्वश्रुत आहेत. आपल्या विलक्षण ऋतंभरा-प्रज्ञेने त्यांनी ज्ञानक्षेत्रातील अनेक गूढ-प्रश्नांवर नवीन प्रकाश टाकला. महाराजांची प्रज्ञा, प्रतिभा, चिकित्सक बुद्धि, खंडन-मंडन-युक्ति व त्यातून प्रकट झालेली ग्रन्थ-संपदा अद्भुत व अलौकिक आहे. महाराजांनी धर्म व तत्त्वज्ञानातील अनेक मूलभूत प्रश्नांवर विचार मांडले. अध्यात्म व विज्ञान यांचा समन्वयही दाखूवन दिला. या ग्रंथात त्यांची विज्ञानदृष्टी समग्र रूपात प्रकट झाली आहे.
Home | About us | Book Releases | News & Reviews | Booklist | Distributors | Publishing with us | Careers | Readers Feedback | Contact us | Sister Concern
Designed by Merven Technologies © Copyright, All rights reserved Disclaimer