Home About Us Book Releases News & Reviews Booklist Distributors
Publishing with us Careers Readers Feedback Contact Us Sister Concern
   >>New Arrival
>>
>>

निळा झालासे पांडुरंग
Subject : Marathi
Language : Marathi
Author : डॉ. सौ. स्मिता जोशी
Binding : NA
First Edition : 01/06/2014
Current Edition : 01/06/2014
Size : १/८ डेमी
Price : 200
Web Price : 200
News & Reviews
Awards
About Author
000000000
    संत निळोबारायांची अभंगरचना स्फुट स्वरूपाची आहे. चांगदेवांचे चरित्र, बाळक्रीडा, गौळणी, विरहिणी असे अनेकविध प्रकार असून पंढरीमाहात्म्य, नाम माहात्म्य, संतमाहात्म्य प्रकट केले आहे. देव-भक्तांचा संवाद व नाते अतिशय मनोहररित्या वर्णिले आहे. तुकोबारायांप्रमाणे दंभाचाराचा समाचारही घेतला आहे तर मुमुक्षू साधकाला उपदेशही केला आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या अभंगांचा मागोवा घेत निळोबारायांनी केलेली अभंगरचना व त्यावरील विवेचन.
Home | About us | Book Releases | News & Reviews | Booklist | Distributors | Publishing with us | Careers | Readers Feedback | Contact us | Sister Concern
Designed by Merven Technologies © Copyright, All rights reserved Disclaimer