Home About Us Book Releases News & Reviews Booklist Distributors
Publishing with us Careers Readers Feedback Contact Us Sister Concern
   >>New Arrival
>>
>>
View Presentation
VIEW

इतिहास जपणारी गावं
Subject : History
Language : Marathi
Author : श्रीनिवास गडकरी.
Binding : NA
First Edition : 27/12/2012
Current Edition : 27/12/2012
Size : NA
Price : 150
Web Price : 135
News & Reviews
Awards
About Author
978-93-80234-22-9
    छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड. त्यावरूनच जिल्ह्याला नाव मिळालं 'रायगड'. प्राचीन काळापासून अगदी टॉलेमीच्या दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीच्या लिखाणातही रायगड जिल्ह्यातील गावांचे उल्लेख आढळतात. मोठी गावं किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची गावं सार्‍यांनाच माहित असतात पण अशी अनेक लहान-मोठी गावं रायगड जिल्ह्यात आहेत की त्या त्या गावाला एखाद्या ऐतिहासिक घटनेची प्राचीन-अर्वाचिन किनार आहे. डोंगर-दर्‍या, गड-किल्ले, नद्या-नाले आणि समृद्ध सागराचा अभिमान सांगणारी ही रायगड जिल्ह्यातील इतिहास जपणारी गावं...
Home | About us | Book Releases | News & Reviews | Booklist | Distributors | Publishing with us | Careers | Readers Feedback | Contact us | Sister Concern
Designed by Merven Technologies © Copyright, All rights reserved Disclaimer