Home About Us Book Releases News & Reviews Booklist Distributors
Publishing with us Careers Readers Feedback Contact Us Sister Concern
   >>New Arrival
>>
>>

आजची श्रीमदभगवद्‌गीता
Subject : Marathi
Language : Marathi
Author : श्री. त्र्यंबकराव चव्हाण
Binding : NA
First Edition : 01/06/2014
Current Edition : 01/06/2014
Size : १/१६ क्राऊन
Price : 125
Web Price : 125
News & Reviews
Awards
About Author
000000000
    श्रीमदभगवद्‌गीतेचा आजच्या मराठीत केलेला सुबोध अनुवाद. मूळ संस्कृत श्लोक,पदच्छेद आणि मराठी श्लोक या मराठी अनुवादाचे वैशिष्ट्य म्हणजे तो श्रीमदभगवद्‌गीते प्रमाणे अनुष्टुभ छंदातच काव्यबद्ध झाला आहे. म्हणूनच ‘मराठी श्रीमदभगवद्‌गीता’ मूळ श्रीमदभगवद्‌गीते प्रमाणेच गेयसुद्धा झाली आहे. पारायणविधी व समाप्तीविधी दिलेला असल्यामुळे वाचकांना अर्थपूर्ण आणि इच्छित फलदायी पारायण शक्य झाले आहे. शेवटी संस्कृत श्लोकांची सूचीसुद्धा दिल्यामुळे ग्रंथाला पूर्णत्व आलेले आहे.
Home | About us | Book Releases | News & Reviews | Booklist | Distributors | Publishing with us | Careers | Readers Feedback | Contact us | Sister Concern
Designed by Merven Technologies © Copyright, All rights reserved Disclaimer