Home About Us Book Releases News & Reviews Booklist Distributors
Publishing with us Careers Readers Feedback Contact Us Sister Concern
   >>New Arrival
>>
>>

आजची ज्ञानेश्वरी
Subject : Marathi
Language : Marathi
Author : श्री. त्र्यंबकराव चव्हाण
Binding : NA
First Edition : 01/06/2014
Current Edition : 01/06/2014
Size : १/८ क्राऊन
Price : 500
Web Price : 500
News & Reviews
Awards
About Author
000000000
    ज्ञानेश्वरीचा सुलभ पद्यानुवाद भगवद्गीतेचे संस्कृत श्लोक व त्या खाली शब्दांचा अन्वय. संस्कृत शब्दाखाली त्याच अर्थाचा मराठी शब्द. मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरीतील ओव्या व त्याखाली आजच्या मराठीत केलेल्या ओव्या. प्राकृत ओव्यांतील शब्दांचे मराठीत अर्थ, ओवीचा अर्थ व भावार्थ अतिशय नेमक्या पद्धतीने यात मांडला आहे. यामुळे मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरी कळू लागेल व त्यामुळे वाचक मोक्षाचा अधिकारी होऊ शकेल. वाचनपूर्व विधी, संकल्प व पारायण सांगता याबाबतही मार्गदर्शन केलेले आहे.
Home | About us | Book Releases | News & Reviews | Booklist | Distributors | Publishing with us | Careers | Readers Feedback | Contact us | Sister Concern
Designed by Merven Technologies © Copyright, All rights reserved Disclaimer