Home About Us Book Releases News & Reviews Booklist Distributors
Publishing with us Careers Readers Feedback Contact Us Sister Concern
   >>New Arrival
 • योगवासिष्ठ
  अत्युच्चकोटीचा ज्ञान-विज्ञान ग्रंथ ग्रंथात मांडलेल्या सिद्धान्तानुसार शुद्धचैतन्यस्वरूप पर
 • आजची श्रीमदभगवद्‌गीता
  श्रीमदभगवद्‌गीतेचा आजच्या मराठीत केलेला सुबोध अनुवाद. मूळ संस्कृत श्लोक,पदच्छेद आणि मराठी श
 • निळा झालासे पांडुरंग
  संत निळोबारायांची अभंगरचना स्फुट स्वरूपाची आहे. चांगदेवांचे चरित्र, बाळक्रीडा, गौळणी, विरह
 • विज्ञानदृष्टि
  श्रीगुलाबरावमहाराज ‘प्रज्ञाचक्षु‘, ‘मधुराद्वैताचार्य’ व ‘समन्वयमहर्षि’ म्हणून सर्वश्रुत आह
 • हार्ट अटॅक व पॅरालेसीसवर शार्प-सुवेद संयुक्त उपचार पद्धती
  बायपास शस्त्रक्रियेला बायपास करणारी सोपी, सुटसुटीत उपचारपद्धती शार्प सुवेद ही उपचार पद्धती
>>


  

        सस्नेह नमस्कार,

        प्रकाशन व्यवसायात गेली पाच वर्षे आम्ही कार्यरत आहोत. या कालावधित पर्यटन, दुर्गभ्रमंती, चित्रकला, संगीत, ललित, बालवाङमय ह्या विषयांवरची अनेक पुस्तके आम्ही प्रकाशित केलेली आहेत. आपणा सर्वांच्या सहाकार्यामुळे पर्यटनाबरोबर इतरही विषयांवरील पुस्तकांना उदंड प्रतिसाद लाभला आहे. कोकण पर्यटनाच्या पुस्तकांच्या प्रत्येकी २५-३० आवृत्त्या, संगीत विषयक पुस्तकांच्या ३-४ आवृत्त्या तर बहुतेक सर्व पुस्तकांच्या दुसर्‍या-तिसर्‍या आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यातील काही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासन, मध्यप्रदेश शासनाचा पुरस्कार तर वाङमय सेवा आदि पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

        संपूर्ण महाराष्ट्रातील विके्रते-वितरक यांच्याशी सुसंवाद, संपर्क आणि योग्य सचोटीचा व्यवहार करताना पुस्तकांच्या निर्मितीमूल्याचा दर्जा आम्ही राखून आहोत. विविध विषय हाताळताना त्यामध्ये पूर्णपणे समर्पित होऊन, अभ्यासू वृत्तीने ग्रंथनिर्मिती हेच आमचे ध्येय आहे.

        आजवर कै. शांताबाई शेळके, कै. रवींद्र भट, डॉ. प्रभाताई अत्रे, श्री. मधु मंगेश कर्णिक, श्री. रवि परांजपे, श्री. गिरीश ओक, श्री. दिलिप प्रभावळकर, श्री. मंगेश तेंडुलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री. नरेंद्र दाभोळकर आदि मान्यवरांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन व आशीर्वाद दिले आहेत.

        त्या त्या विषयातील जज्ज्ञ लेखकांना विविध विषय देऊन अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण अशी उपयुक्त पुस्तके प्रसिद्ध करण्यावर आमचा भर असतो. कोकण पर्यटनावरची 'साद सागराची' ही पुस्तके लवकरच इंग्रजीमध्ये प्रसिद्ध करत आहोत.

        आपल्या सहकार्याने ही साहित्यसेवा रसिक वाचक दरबारी अधिक चांगल्या प्रकारे रूजू व्हावी ही अभिलाषा.

माय फ्रेंड गणेशा
दयानंद घोटकर
20
 Read More...
    
दुर्गवेध
सचिन जोशी
90
 Read More...
श्रीमद सदगुरू बावन...
शोभा तेलंग
8
 Read More...
शाळेची तयारी
अनघा सावनूर
10
 Read More...
Download Booklist
Home | About us | Book Releases | News & Reviews | Booklist | Distributors | Publishing with us | Careers | Readers Feedback | Contact us | Sister Concern
Designed by Merven Technologies © Copyright, All rights reserved Disclaimer